माण तालुका हा पर्जन्यमान कमी असल्यामुळे कायमच दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. येथे रोजगाराच्या संधी कमी असून शेतमालासाठी जवळपास बाजारपेठ उपलब्ध नाही. या आव्हानात्मक परिस्थितीत स्थानिक महिलांनी पुढाकार घेत परंपरागत अनुभव, नाविन्यपूर्ण विचार आणि एकत
पूर्ण बातमी पहा.