VOICE OF INDEPENDENT MEDIA

 विश्लेषण
The Independent Voice

शिराळ गावातील यशवंत सुपुत्रांवर प्रेमाचा वर्षाव विविध ठिकाणी सत्कार

News Reporter   09-04-2026 08:33:09   1651

शिराळ गावचे सुपुत्र अनंता हनुमंत लोकरे यांची पालघर महाराष्ट्र पोलीस सेवेत निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांचा वतीने सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी हनुमंत पवार यांची वकिली पदवी प्राप्त झाल्याबद्दल युवा उद्योजक उत्कृष्ट शेती मार्गदर्शक रविकांत भैया कादे यांचा तसेच विशाल सुतार यांची डिजिटलमीडिया इंडिपेंडेंट न्यूज़ मध्ये निवड झाल्याबादल सर्वांचे सत्कार करण्यात आले.                                               त्याप्रसंगी सूर्ली गावचे सरपंच रामकृष्ण भाऊ काळे,सुरेश दादा पवार,प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील शिराळ गावचे सरपंच प्रतिनिधी बाळासाहेब दादा ढेकणे,संतोष कदम,दिलीप पवार संतोष कदम दिलीप पवार सूर्यकांत काळे मारुती पवार राजेंद्र जगताप ज्योतीराम गोसावी ज्ञानदेव लोकरे युवराज पाटील दादासाहेब काळे विजय काळे दिपक कोयले गोकुळ भानवसे योगेश चव्हाण व सर्व मान्यवर उपस्थित होते

त्याचप्रमाणे डॉ होमी  भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धे  मधे कु राजनंदिनी नितीन लोकरे ला सिल्वर मेडल मिळाले चि.हर्षवर्धन अजिंक्य लोकरे यांनी धनुर्विद्या मध्ये रौप्य पदक मिळवल्याबद्दल त्याचा सन्मान करण्यात आला या सन्मानासाठी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब ढाणे पंचायत समिती सदस्य संभाजी पाटील उजनी गावचे पंचायत समिती सदस्य संजय पाटील शिराळा गावचे नेते अरुण काका लोकरे युवा नेते अण्णासाहेब पाटील दीपक जगताप शिवाजी सर गणेश लोकरे संदिपान लोकरे डिगाबर साहेब जगताप सुरज तळेकर व सर्व मान्यवर उपस्थित होते

 


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.





 जाहिराती