VOICE OF INDEPENDENT MEDIA

 कार्यक्रम
The Independent Voice

रशियन पाहुणांच गौरी दर्शन

News Reporter   23-09-2023 15:59:15   190

कौतुकास्पद !! - मराठमोळे लाडु व  चकलीची भुरळ, परदेशी रशियन पाहुण्यांनी घेतला मनसोक्त आस्वाद!

पिंपरी चिंचवड परीसरातील सांगवी गावात पाटील परिवाराच्या " रायगड " निवासस्थानी रशियन दाम्पत्यानी आपल्या कुटुंबासह गौरी - गणपती दर्शन घेतले. मराठमोळी लाडु व चकली चव परदेशीं पाहुण्यांनी चाखून भारतीय परंपरेचे कौतुक केले. त्यांच्याकडून गणेशोत्सवाची माहिती घेतली. पाटील परिवाराच्या आदरातिथ्याचे कौतुकही केले.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.





 जाहिराती