VOICE OF INDEPENDENT MEDIA

 Sports
The Independent Voice

कडूस येथील पुला जवळ दोन तास बिबट्याच्या येरझऱ्या

News Reporter   12-07-2022 21:35:22   436

राजगुरुनगर : कडुस तालुका खेड येथील पुलावर भर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बिबट्या येरझरा घालत होता बिबट्याला पाहण्यासाठी पुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बिबट्या या ठिकाणी सुमारे पाच ते सहा वेळा रस्त्यावर येऊन फे-या मारल्या या बाबतची माहीती वन विभागातील कर्म-यांना मिळाल्या नंतर तात्काळ वन विभागाचे वन अधिकारी दत्ताञय फापाळे व त्यांची टीम  हजर झाली काही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन त्यांनी लोकांना मार्गदर्शन केले.भर दिवसा बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भितीते वातावरण आहे.मुख्य रस्त्यावर बिबट्या दिसल्याने जाणारे येणारे लोक जीव मुठीत घेऊन जात आहे.वनविभागाने पिंजरा लावुन त्वरित बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


For News & Advertisements Contact Us.





 ADVERTISEMENT